HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात २९१६ कोरोनाबाधित तर, २९५ रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात

मुंबई | राज्यात आज (१५ एप्रिल) दिवसभरात कोरोनाचे २३२ नवीन रुग्ण आढळले असून एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता २९१६ इतका झाला आहे. यापैकी २९५ रुग्ण पूर्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरवरुन दिली. तसेच, कोरोनाची संख्या आणखी आटोक्यात आणण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा अथक प्रयत्न करत आहेे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्याव तोडगा काढू विजय वडेट्टीवारांच आवाहन

News Desk

#Vidhansabha2019 : अमित शहांच्या भाषणादरम्यान ‘पंकजा मुंडे सीएम’च्या घोषणा

News Desk

महाराष्ट्र हा XXची औलाद नाही. मराठी माणूस बेईमान नाही! – संजय राऊत

Aprna