HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रात आज ३००७ नवे कोरोना रुग्ण आढळले

मुंबई | महाराष्ट्रात आज ( ७ जून) ३००७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली. तर ९१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सध्या, महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता ८५ हजार ९७५ वर पोहोचली आहे.

तसेच, दिलासादायक बाब म्हणजे १ हजार ९२४ कोरोनाबाधितांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत ३९ हजार ३१९ कोरोनाबाधितांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाण्यातील १६ भागांमध्ये आजपासून ३१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन

News Desk

स्वयंशिस्तीचे पालन केल्यामुळे राज्यातील ‘या’ गावात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

News Desk

कडक लॉकडाऊन करा किंवा निर्बंध पूर्णतः काढा, राजेश टोपेंची मुख्यमंत्र्यांना विनंती 

News Desk