HW News Marathi
Covid-19

राज्यात आज ९,१८१ नवे रुग्ण तर २९३ जणांचा झाला मृत्यू

मुंबई | राज्यात आज (१० ऑगस्ट) ९,१८१ नवे कोरोना रुग्ण आढळले असून ६,७११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, आज २९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा एकूण कोरोना रुग्णांचा आकडा ५,२४,५१३ इतका झाला आहे. तर आत्तापर्यंत १८,०५० रुग्णांचा राज्यात मृत्यू झाला आहे. तर ३,५८,४२१ लोकं आत्तापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याने अजित पवारांकडे दिला चेक, अजित पवार लंकेंना म्हणाले…!

News Desk

जाणून घ्या…मुंबई-पुण्यामधून कोणत्या राज्यासाठी धावणार रेल्वेच्या विशेष ट्रेन

News Desk

कोरोनाची संख्या अशीच वाढत राहिली तर पुन्हा एकदा मास्क वापरण्याचा निर्णय घ्यावा! – अजित पवार

Aprna