मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३३२० असून काल (१७ एप्रिल) दिवसभरात ११८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण राज्यात आढळले. यांपैकी ३३१ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात आज 118 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 3320 अशी झाली आहे. यापैकी 331 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 17, 2020
दुसरीकडे मुंबईत सगळ्यात जास्त कोरोनाबाधित रुग्ण आहेत. सध्या मुंबईत हा आकडा २०८५ इतका झाला आहे. तर मुंबईतील काही वॉर्डमदध्ये ही संख्या सर्वाधिक आहे. जाणून घ्या कोणत्या वॉर्डमध्यो किती कोरोनाबाधित आहेत.
अतिगंभीर वॉर्ड (८५+)- रुग्णसंख्या :
- जी दक्षिण – वरळी, लोअर परळ, करी रोड – 390
- ई – भायखळा, रे रोड, सुखलाजी स्ट्रीट, वाडीबंदर – 162
- डी – मलबार हिल, वाळकेश्वर, ग्रँट रोड, ब्रिच कँडी, हाजी अली – 135
- जी उत्तर – माहिम, धारावी, शिवाजी पार्क – 123
- के पश्चिम – अंधेरी, जोगेश्वरी, जुहू, वर्सोवा– 106
- एच पूर्व – वांद्रे पूर्व कलानगर, सरकारी वसाहत, खार पूर्व, सांताक्रुझ पूर्व – 105
- एम पूर्व – गोवंडी, मानखुर्द, देवनार, चेंबूर, शिवाजीनगर – 103
- के पूर्व – जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व, विलेपार्ले पूर्व – 101
- एल – चुनाभट्टी, कुर्ला – 92
कुठे किती रुग्ण? (कंसात एका दिवसातील वाढ) :
- जी दक्षिण – 390 (+30)
- ई – 162 (+27)
- डी – 135 (+5)
- जी उत्तर – 123 (+26)
- के पश्चिम – 106 (+18)
- एच पूर्व – 105 (+9)
- एम पूर्व – 103 (+8)
- के पूर्व – 101 (+11)
- एल – 92 (+7)
मुंबईतील कोरोना हॉटस्पॉट (वॉर्डनुसार) :
- दक्षिण – 71 (+4)
- एफ उत्तर – 64 (+6)
- एम पश्चिम – 63 (+1)
- पी उत्तर – 60 (+3)
- एफ दक्षिण – 47 (+7)
- बी –47 (0)
- ए – 44 (+5)
- एच पश्चिम – 42 (+6)
- उत्तर – 40 (+2)
- आर दक्षिण – 39 (+3)
- पी दक्षिण – 36 (+2)
- आर मध्य – 27 (+1)
- टी – 13 (+2)
- आर उत्तर – 13 (0)
- मध्य – 13 (0)
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.