मुंबई | राज्यात आज (२४ ऑगस्ट)११,०१५ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर २१२ जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज १४,२१९ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.
आत्तापर्यंत एकूण ५०,२४९० रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण १,६८,१२६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७२.४७% झाले आहे.
11,015 new #COVID19 cases and 212 deaths reported in Maharashtra today. The total number of positive cases now stands at 6,93,398 including 5,02,490 recoveries and 1,68,126 active cases: State Health department pic.twitter.com/QtERiuzQoL
— ANI (@ANI) August 24, 2020
मुंबईत आज ७४३ नवे रुग्ण आढळले आहेत.तर १०२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर २० जणांचा मृत्यू झाला आहे. १,११,०८४ रुग्ण आत्तापर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत.आणि ७४३९ लोकांचा मृत्यू झाला आहे.
743 new #COVID19 cases, 1,025 recoveries & 20 deaths reported in Mumbai today. The total number of positive cases increases to 1,37,091 in Mumbai, including 18,263 active cases, 1,11,084 recovered cases & 7,439 deaths: Brihanmumbai Municipal Corporation (BMC), Maharashtra pic.twitter.com/wkTmpB84pC
— ANI (@ANI) August 24, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.