HW News Marathi
Covid-19

राज्यात पुन्हा एकदा १४ हजारांच्या पुढे बाधितांचा आकडा 

मुंबई | राज्यात आज (२७ ऑगस्ट) १४,७१८ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. आणि ९१३६ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ५३१५६३रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण १७८२३४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७३.४६% झाले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हे तर ‘भ्रमित ठाकरे’ सरकार, चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

News Desk

‘उद्धवजी, देर आये दुरुस्त आये!’भाजप आमदाराची टिका ..

News Desk

अमिताभजींना कोरोना,राजभवनात कोरोना ..आता तरी परिक्षांबाबत निर्णय घ्या !

News Desk