HW News Marathi
Covid-19

राज्यात आजही १४ हजारांच्या पुढे रुग्णांचा आकडा 

मुंबई | देशात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला करोनाचा सर्वाधिक फटका बसला असून, राज्यातील करोना रुग्णांची वाढ दिवसेंदिवस वेगान होत असल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसाला १४ ते १५ हजारांची भर पडत आहे.

आज दिवसभरात राज्यात १४ हजार ३६१ करोना बाधित रुग्णांची वाढ झाली व आज नवीन ११ हजार ६०७ बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ५ लाख ४३ हजार १७० रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण १ लाख ८० हजार ७१८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७२.६२ टक्के झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : मालेगावात आता संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यात येणार

News Desk

“आम्हालाही लोकांची काळजी आहे”, सर्वोच्च न्यायालयाला मोदी सरकारचे प्रत्युत्तर

News Desk

कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यासंदर्भात नवे नियम लागू

News Desk