HW News Marathi
Covid-19

राज्यात कोरोना रुग्णांचा कहर, आजही २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले

मुंबई | राज्यात कोरोनाचं थैमान सुरूच आहे. आज (१० सप्टेंबर) सलग दुसऱ्या दिवशी २३ हजारांपेक्षा जास्त नवे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये २३,४४६ नवे रूग्ण आढळले आहेत. तर ४४८ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्याची एकूण रुग्ण संख्या ही ९,९०,७९५ इतकी झाली आहे. सलग आठवडाभर रोज २० हजारांपेक्षा अधिक रुग्ण १४,२५३ रूग्ण बरे झाले आहेत. मात्र, तरीही चिंता कायम आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज १४ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित, तर ३३९ जणांचा मृत्यू

News Desk

कोरोनाबाधित रुग्णांकडून उपचारासाठी दुप्पट बिल आकरणाऱ्या रुग्णालयांना पालिकेचा धक्का!

News Desk

पत्रकार पांडुरंग रायकर यांचे पुण्यात कोरोनाने निधन

News Desk