HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त

मुंबई | राज्यात आज (१८ सप्टेंबर) 21,656 नवे कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

आज 22078 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण 8,34,432 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 30,0887 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 71.47% झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Related posts

खासगी डॉक्टरांना विमा मिळावा यासाठी राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

News Desk

भारतात उत्पन्नातील ४५ टक्के होतात सिगरेटवर खर्च!

News Desk

मुंबई पोलिसांकडून दाऊदच्या पुतण्याला अटक

News Desk