HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त!

मुंबई | राज्यात गेल्या २४ तासांत १८,३९० नवे रुग्ण आढळले आहेत. ३९२ जणांचा मृत्यू झाला आहे. दिसालादायक बाब म्हणजे बाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा आज (२२ सप्टेंबर) बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज २०,२०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात एकूण संख्या १२,४२,७७० इतका रुग्णांचा आकडा झाला आहे.

 

Related posts

‘कहाँ गए वो २० लाख करोड ?’ या प्रश्नाची भाजप व मोदींना भीती का वाटते ?

News Desk

पोहरादेवी विकास आराखड्यातून बंजारा संस्कृतीचे दर्शन घडेल

News Desk

बारामतीत आज कोरोनाचा दुसरा बळी

News Desk