HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज ८०१८ रुग्ण कोरोनामुक्त, तर नवे ६,३३० रुग्ण आढळले

मुंबई | राज्यात आज (२ जुलै) ६३३० कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून राज्यात बधितांची एकूण संख्या आता १,८६,६२६ अशी झाली आहे. आज एका दिवसात ८०१८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

आतापर्यंत राज्यात १०,११७२ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात सध्या ७२२६० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

तसेच, मुंबईत आज १५५४ नवे रुग्ण आढळले असून ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ८० हजाराच्या पुढे गेली आहे.

Related posts

हिंगणघाट जळीत कांड प्रकरणाचा घटनाक्रम

अपर्णा गोतपागर

बिफ बाळगणे गुन्हा ठरणार नाही, उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला धक्का

News Desk

कोरोनावर औषध सापडलं, पतंजलीचा दावा

News Desk