HW News Marathi
Covid-19

राज्यात आज १८,०५६ नवे रुग्ण आढळले

मुंबई | महाराष्ट्रात आज (२७ सप्टेंबर) १८,०५६ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३८० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, आज १३,५६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आता १३,३९,२३२ एकूण रुग्ण संख्या झाली आहे. तर आत्तापर्यंतची ३५,५७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे मुंबईत आज २२६१ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आत्तापर्यंत ८,७९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एक्टिव्ह केस मुंबईत सध्या २६,५९३ इतक्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार, उध्दव ठाकरे, अजित पवारांचे फोटोज मॉर्फ केल्याप्रकरणी पुण्यात १३ जणांवर गुन्हा दाखल

News Desk

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त लीलावती रुग्णालयात दाखल

News Desk

मुंबईत कोरोना चाचण्यांची संख्या 50 टक्क्यांहून कमी, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk