HW News Marathi
Covid-19

राज्यात आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही कमी

मुंबई | राज्यात रोज कोरोना रुग्णसंख्येत हजारोंच्या आकड्याने भर पडत आहे. आज (२८ सप्टेंबर) ११,९२१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात १८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या खूप जास्त आहे. आज१९,९३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला राज्यात २,६५,०३३ रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. रुग्ण बरे होण्याचं हे प्रमाण पाहता याची एकूण टक्केवारी ७७.७१ % इतकी झाली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोणतीही परीक्षा न घेता मेडिकलच्या ३० हजार जागा भरणार

News Desk

कोरोना रुग्णाला आता नातेवाइकांना भेटण्याची परवानगी – राजेश टोपे

News Desk

PM केअर फंडातून ऑक्सिजन प्लांटसाठी महाराष्ट्राला एका नवा पैसा मिळालेला नाही !

News Desk