HW News Marathi
Covid-19

धक्कादायक ! बीड जिल्ह्यात आज ७ जण कोरोना पॉझिटिव्ह 

बीड | लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यातील शेवटच्या दिवशी आज (१७ मे) सात जणांचे कोरोना रिपोर्ट बाकी होते. आज या सात जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सतर्क राहावे असे आवाहन जिल्ह्याचे
शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी सांगितले आहे.
दरम्यान, काल बीडमध्ये २ कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे आता बीडमध्ये कोरोना बाधितांची संख्या ९ झाली आहे. आणि आता नागरिकांनी घाबरून न जाता नियमांचे काटेकोरपणे पालन करणे महत्त्वाचे आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस नेते राजीव सातव यांची प्रकृती खालावली, पुण्याहून मुंबईला हलवण्यात येणार

News Desk

ऑक्सिजन आणि ऑक्सिजनजन्य साहित्यावरील GST हटवा ! अर्थ मंत्रालयाकडे जयंत पाटलांची मागणी

News Desk

अदर पुनावाला कोरोना लस पुरवून एकप्रकारे देशसेवा करतायत – मुंबई हायकोर्ट

News Desk