HW News Marathi
Covid-19

राज्यात आज १६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले

मुंबई | राज्यात आज (७ ऑक्टोबर) १४,५७८ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ३५५ जणांचा मृत्यू झाला आहे. आजही राज्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

आज १६,७१५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात एकूण रुग्ण संख्या आता १४,८०,४८९ इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत ३०,०७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ११,९६,४४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘हिंदी ही राष्ट्रभाषा’ राज्य सरकारच्या ‘या’ जीआरमुळे नवा वाद

Aprna

शरद पवारांचे पंतप्रधानांना पत्र, शेतीक्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची केली मागणी

News Desk

पुणे शहरातील नवे प्रतिबंधित भाग आणि नियमावली जाहीर

News Desk