HW News Marathi
व्हिडीओ

आम्ही अमर-अकबर-अँथनीच, कारण…! गृहमंत्र्यांचं खास गाण्यातून दानवेंना प्रत्युत्तर

“आम्हाला महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात कोणताही रस नाही. राज्यातील हे अमर, अकबर आणि अँथनीचं सरकार एकमेकांच्या पायात पाय घालूनच पडेल”, अशी टीका भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती. यावरून आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर खास गाण्यातून टीका केली आहे. “होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी,, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथनी,” म्हणत दानवेंना अनिल देशमुखांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरवरून त्यांच्यावर निशाणा साधला.

#RaosahebDanve #AnilDeshmukh #MahaVikasAghadi #UddhavThackeray #SharadPawar #Maharashtra #BJP #NCP #Shivsena #Congress #DevendraFadnavis #ChandrakantPatil
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

CAG report on Rafale deal | हे आहेत महत्वाचे मुद्दे

Atul Chavan

राष्ट्रवादीचा 100 विधानसभा मतदारसंघांवर डोळा? काय आहे ‘सुपर 100’ मोहीम?

News Desk

…तर शरद पवारांच्या बाजूनं पारडं झुकलं असतं’ – Sanjay Raut

News Desk