HW News Marathi
Covid-19

राज्यात आज ११,२०४ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई | राज्यात आज (१८ ऑक्टोबर) दिवसभरात ९,०६० नवे रुग्ण आढळले असून, १५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११,२०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५ लाख ९५ हजार ३८१ वर पोहचली आहे. यामध्ये १ लाख ८२ हजार ९७३ अॅक्टिव केसेस, डिस्चार्ज मिळालेले १३ लाख ६९ हजार ८१० जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ४२ हजार ११५ जणांच्या संख्येचा समावेश आहे.

सध्या राज्यात २४ लाख १२ हजार ९२१ जण घरीच विलगीकरणात आहेत. तर, २३ हजार ३८४ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात रोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई पोलिसांच्या नव्या आदेशात २ किलोमीटरच्या ‘लक्ष्मणरेषे’चा उल्लेख नाही

News Desk

कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत आता सातव्या क्रमांकावर

News Desk

महाराष्ट्रासाठी आंध्रप्रदेशकडून मदतीचा हात ! ३०० व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा

News Desk