HW News Marathi
Covid-19

राज्यात आज ८२४१ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई | महाराष्ट्रात २४ तासांत ८२४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर ६१९० नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या राज्यात आता १५,०३,०५० इतकी झाली आहे. तर रुग्णांची एकूण संख्या ही १६,७२,८५८ इतकी झाली आहे.

राज्यात आज १२७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचा आकडा ४३,८३७ इतका झाला आहे. राज्याचा मृत्यू दर हा २.६२ इतका आहे. मुंबईतही सलग महिनाभरापासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट दिसून येत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आषाढी वारीबाबत ३० मेला पुन्हा बैठक होणार

News Desk

राज्यात १२३३ नवीन रुग्णांची नोंद, एकूण रुग्ण १६ हजार ७५८ वर पोहोचली

News Desk

पुण्यात चौथ्या टप्यात १५ लाख नागरिकांना कोरोना लस देण्याचं टार्गेट – मुरलीधर मोहोळ

News Desk