HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांचा आकडा

मुंबई | राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंतेतही भर पडली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात आज (२३ फेब्रुवारी) ६ हजार २१८ नव्या कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिलासादायक बाबा म्हणजे, राज्यात याच २४ तासांत नवीन ५ हजार ८६९ कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्या आकडा आता २० लाख ५ हजार ८५१ वर पोहोचला आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात कोरोनाचे एकूण ५३ हजार ४०९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.९६% झाले आहे.

 

Related posts

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चक्रीवादळात प्रशासनासोबत मदतीला उभे रहावे ,शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

News Desk

रोहीत टिळक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा

News Desk

उद्धव ठाकरे थिल्लरबाजी करु नका – देवेंद्र फडणीस

News Desk