HW News Marathi
महाराष्ट्र

राज्याचा आकडा १६६६ वर, मुंबईत सगळ्यात जास्त कोरोनाबाधित

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा तासागणिक वाढत चालला आहे. सद्यस्थितीला राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १६६६ वर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आज (११ एप्रिल) राज्यात दुपारपर्यंत ९२ रुग्णांची नोंद झाली आहे. यात मुंबईत सर्वाधिक रुग्ण असून हा आकडा ७२ इतका आहे.

तसेच, कोरोनापासून मुक्त झालेल्या रुग्णांवरही लक्ष ठेवण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेने दिले आहेत. अद्याप कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुन्हा कोरोनाची लक्षणे आढळल्याची घटना अजूनतरी समोर आली नाही आहे.

 

राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या

मुंबई – १०८०

ठाणे – १४९

नाशिक – ४२

पुणे – २५५

कोल्हापूर – ३७

औरंगाबाद २१

लातूर १३

अकोला ३४

नागपूर २६

इतर राज्य ९

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदित्य ठाकरे यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ

swarit

पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करावी  

News Desk

येत्या २४ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सरू होणार

swarit