HW News Marathi
महाराष्ट्र

#Coronavirus : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २०६४

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २००० च्या पुढे गेला आहे. आज (१३ एप्रिल) दुपारपर्यत राज्यात ८९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मुंबई ५९, पुणे ३, मालेगाव १२, ठाणे ५, वसई-विरार १ आणि पालघर २ अशी संख्या आहे. हा आकडा २०६४ झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने या आकड्याच्या माहिती दिली आहे. दरम्यान, आज धारावीत आढळलेल्या ४ कोरोनाबाधितांपैकी ६० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सायन रुग्णालयात या रुग्णावर उपचार सुरु होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी केले ध्वजारोहण 

News Desk

इंधन आणि गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी नाना पटोलें सायकलवरून विधानभवनात येणार

News Desk

दिलासादायक ! ३ दिवसाच्या बाळासह आईचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

News Desk