HW News Marathi
महाराष्ट्र

Maharashtra Budget 2022 LIVE Updates : कळसूत्री सरकारने पंचसूत्री बजेट मांडले, फडणवीसांची टीकास्त्र

मुंबई | विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राज्याचे अर्थसंकल्प मांडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे आज (११ मार्च) दुपारी २ वाजता २०२२-२३ वर्षाचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करणार आहेत. यंदाचा अर्थसंकल्प हा महाविकासआघाडीचा तिसरा अर्थसंकल्प आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल (१० मार्च) महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल २०२१-२२ मांडला. यानुसार, राज्याच्या अर्थव्यवस्थेत २०२१-२२ च्या पूर्व अनुमानानुसार १२.१ टक्के वाढ, देशाच्या अर्थव्यवस्थेत ८.९ टक्के वाढ तसेच दरडोई राज्य उत्पन्न 2,25,073 अपेक्षित असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अर्थसंकल्पातून राज्यातील जनतेला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांना तर भेटलो पण शरद पवारांशीही बोलणार आणि गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांशीही… राज ठाकरे!

News Desk

राज्य सरकारकडे संभाजीराजेंनी केल्या ‘या’ ७ मागण्या मान्य

Aprna