HW News Marathi
महाराष्ट्र

विलेपार्ले स्टेशन परिसरातील इमारतीला भीषण आग

मुंबई | विलेपार्ले स्टेशन परिसरातील इमारतील आग लागली. ही आग लाभ श्री व्हिला इमारतीच्या ७ आणि ८ व्या मजल्यावर आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. अद्याप आगीचे कारण कळू शकले नाही. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जळगावात भाजपचे २७ नगरसेवक नॉट रिचेबल, निवडणुकीच्या आधीच भूकंप

News Desk

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय

Aprna

महापौर किशोरी पेडणेकरांना पत्रातून दिली जीवे मारण्याची धमकी, अश्लिल भाषेचाही वापर

News Desk