HW News Marathi
महाराष्ट्र

तरुणाचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न 

मुंबई : शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर पुन्हा एकदा बुधवार २ मे रोजी मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा एका व्यक्तीने प्रयत्न केला. शिवप्रतिष्ठान संस्थापक संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर एका व्यक्तीने रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी आत्मदहनाचा प्रयत्न करणा-या व्यक्तीचे नाव गणेश पवार असे असून तो रिब्लिकन सेनेचा कार्यकर्ता आहे. गणेश आत्मदहनाचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी हा प्रकार पहाताच त्याला ताब्यात घेतले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील निर्बंधात शिथिलता; पहा काय आहेत नवे नियम

News Desk

मुलांपाठोपाठ वडिलांच्या ही हाती भाजपचा झेंडा

News Desk

मी प्रामाणिकपणे निवडणूक लढवली, माझा विजय झाला !

swarit