HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई

गेल्या २४ तासांत राज्यात १४ हजार २३८ रुग्ण कोरोनामुक्त

coronavirus in nagpur

मुंबई । राज्याच्या आरोग्य विभागाकडून आज (१७ ऑक्टोबर) जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात १० हजार २५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २५० जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर याच २४ तासांत राज्यात १४ हजार २३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत तब्बल १५ लाख ८६ हजार ३२१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी, १३ लाख ५८ हजार ६०६ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर १ लाख ८५ हजार २७० जण राज्यातील विविध रुग्णालयांत कोरोनावर उपचार घेत आहेत. तर राज्यात आतापर्यंत एकूण ४१ हजार ९६५ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

 

Related posts

रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम, सरकार को सन्मती दे भगवान, मनसेच्या अनोख्या शुभेच्छा!

News Desk

कर्जमाफीचा निर्णय घ्या अन्यथा मुंबईचा दूध आणि भाजीपाला रोखणार- खा. शेट्टींचा इशारा

News Desk

बाप्पाच्या दर्शनासाठी राणेंच्या घरी फडणवीस

News Desk