HW News Marathi
महाराष्ट्र

एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य शिवसेना नेते राजभवनात दाखल

मुंबई | शिवसेना युवा नेता आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घऊन स्तता स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची “शिवमहाघाडी” असे अनोखे गणित राज्यात पाहायला मिळाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र तर दिल्लीतून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी फॅक्सद्वारे शिवसेनाला पाठिंबा दिल्याचे पत्र पाठविले असल्याची माहिती मिळाली आहे. तब्बल २० वर्षानंतर शिवसेनाचे मुख्यमंत्री होणार आहे. राज्यापासून ते दिल्लीपर्यंत आज (११ नोव्हेंबर) सत्ता स्थापनेसाठी बैठकांवर बैठका होत होत्या.

सविस्तर वृत्त लवकरच…

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र सरकारला नख लावणे इतके सोप्पे नाही, हे मध्य प्रदेश किंवा राजस्थान नव्हे – संजय राऊत

News Desk

कितीही स्ट्रॅटेजी करा, 2024 मध्ये येणार तर मोदीच, पवार-प्रशांत किशोर भेटीवर फडणवीसांचं वक्तव्य

News Desk

‘…यामुळे २०२४ मध्ये मोदींची हकालपट्टी होईल’, लालू प्रसाद यादवांचा दावा!

News Desk