HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण | अजित पवारांच्या अडचणीत मोठी वाढ

मुंबई | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. तब्बल २५ हजार कोटींच्या या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार, हसन मुश्रीफ आणि मधुकर चव्हाण यांची नावे समोर येत आहेत. या प्रकरणी येत्या ५ दिवसांत गुन्हे दाखल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाकडून आदेश देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळेविधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आमच्या वर्गातला एक मुलगा अभ्यास करायचा नाही, पण नंबर वन यायचा, मुख्यमंत्र्यांचं तसंच आहे”

News Desk

मिरजमध्ये ‘माजी विद्यार्थी मेळाव्या’चे आयोजन

Gauri Tilekar

हॉकी संघाचा सेमीफायनलमध्ये पराभव, एथलेटिक्स खेळातही अपयश!

News Desk