HW News Marathi
महाराष्ट्र

सरकार जरी तीन पक्षाचे असले तरी ड्रायव्हिंग सीटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत – अशोक चव्हाण

मुंबई | महाविकास आघाडीच सरकार हे तीन चाकी सरकार आहे, असा दाखवा वारंवार विरोधी पक्ष करत आहे. अशातच सर्व काही सुरळीत सुरु असल्याचे दावा आघाडी सरकार करत आहे. काल (३१ जुलै) एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझे व्हिजन या कार्यक्रमाअंतर्गत अनेक नेत्यांशी बातचीत करण्यात आली. यावेळी कॉंग्रसचे नेते आणि सार्वजनिक बांधकामा मंत्री अशोक चव्हाण यांनी, सध्या राज्यात तीन पक्षाचे सरकार असले तरी राज्य सरकारचे स्टेअरींग हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे, असे म्हटले आहे.

सध्या सरकारचीच स्टेअरिंग कोणाच्यातरी हातात आहे? असा अशोक चव्हाण यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी, सरकार जरी तीन पक्षाचे असले तरी ड्रायव्हिंग सीटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत. सरकार चालवण्यात काम ते करतात. आम्ही आमची ते त्यांच्यासमोर मांडतो. परंतु अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांचाच असतो, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आमूलाग्र बदलांची गरज! – दीपक केसरकर

Aprna

… शरद पवारांनी पूर्ण सत्य सांगावं; गिरीश महाजनांचा गंभीर आरोप

Aprna

डीएसके कुलकर्णी यांना पत्नीसह दिल्लीतून अटक

swarit