HW News Marathi
देश / विदेश

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : मुंबई उच्च न्यायालयाकडून ४ आरोपींना जामीन मंजूर

मुंबई | मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी उच्च न्यायालयाकडून ४ आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. या आरोपींना ५० हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणी लोकेश शर्मा, धान सिंग, राजेंद्र चौधरी आणि मनोहर नोवारिया या ४ जणांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. हे चारही जण २००६च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपमुक्त गुजरात करणार – युवा नेता हार्दिक पटेलची गर्जना

News Desk

आता ड्राईव्हिंग लायसन्सलाही लागणार “आधार”

News Desk

लिंग बदलून मुलगा झाला मुलगी, निवडणुकीत करणार मतदान

News Desk