HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि विद्यार्थ्यांचे मंत्रालयात ठिय्या आंदोलन

मुंबई | मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि विद्यार्थ्यांचा मंत्रालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. खासदार संभाजीराजे यांना सरकारने दिलेले आश्वासनला पाळले नाही. यामुळे नाराज विद्यार्थ्यांनी मराठा क्रांती समन्वयक विद्यार्थी तरुण नाराज आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री येत नाही तोपर्यंत मंत्रालयातून जाणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक विद्यार्थ्यींनी दिला आहे.  मराठा क्रांती मोर्चाने सामाजिक न्याय विभाग सचिवांकडे नाराजी व्यक्त केली. यासंबंधी उद्या होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा करू, असे आश्वासन सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांनी दिले आहे. परंतु, “झुकेगा नहीं म्हणणाऱ्या आजीची भेट घेता. पण, विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी वेळ का नाही,” आंदोलक विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल विचारला आहे.  

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीत जेवणाच्या टेबलवर आजी, माजी आणि भावी, ठाकरे-शहा एकमेकांच्या बाजूला!

News Desk

वटहुकूम आणि घटनादुरुस्तीशिवाय पर्याय नाही, केंद्राने भूमिका स्पष्ट करावी, संभाजीराजेंची मागणी

News Desk

विश्वास पाटील यांची सीआयडी चौकशी करणार

News Desk