HW News Marathi
महाराष्ट्र

मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसण्याचा मुख्यमंत्र्याचा प्रयत्न

औरंगाबाद- मराठवाड्यातील पाण्याची टंचाई कायमची दूर करण्यासाठी राज्य सरकार दमणगंगा-पिंजाळचे गुजरात राज्यात जाणारे पाणी मराठवाड्याकडे वळवणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी केली. परंतु दमणगंगा-पिंजाळचे लाखो टीएमसी पाणी नाशिक जिल्ह्याला मिळत नाही. त्यात हे पाणी मराठवाड्याकडे वळवण्याची वल्गना हस्यास्पद वाटत आहेत. मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील जनतेला खूश करण्यासाठी हे आश्वासन दिले असले तरी या प्रकल्पाचे पाणी वळवणे शक्य नाही. कारण हा प्रकल्प डोंगराळ भागात असून त्याचे पाणी थेट गुजरात राज्याकडे जाते. ते पाणी उर्ध्व दिसेने आणणे म्हणजे पायथ्याकडून कडेकडे पाणी वळण्यासारखे ठरेल. परंतु हा प्रकल्प अनेकांना माहीत नसल्याने गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#COVID19 : राज्यातील कोरोनाबाधिताची संख्या ६९० वर, ५६ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज

News Desk

नांदगाव मतदारसंघात रखडलेल्या प्रकल्पांना न्याय देऊ! – मंत्री छगन भुजबळ

News Desk

‘मुंबई धोक्याच्या उंबरठ्यावर?’, शेलारांनी व्यक्त केली भीती

News Desk