HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईसह राज्यातील बहुतांश भागांत मान्सूनची हजेरी

मुंबई | जून महिना संपत आला तरीही लोकांना राज्यात मान्सून दाखल होण्याची प्रतिक्षा होती. आता अखेर ही प्रतिक्षा संपली आहे. कारण, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मान्सूनने हजेरी लावली आहे. मुंबईतील काही उपनगरांमध्ये बुधवारी (२६ जून) मान्सूनने हजेरी लावली आहे. अंधेरी, जोगेश्वरी आणि सांताक्रूझ भागात बुधवारी सकाळी तुरळक पाऊस झाला. जून अखेरपर्यंत मान्सूनने हजेरी न लावल्याने राज्यात मान्सूनचे आगमन लांबण्याची देखील चिन्हे होती.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“चिपळूण, महाडसाठी मुख्यमंत्र्यांचा दीर्घकालीन प्लॅन”, जनतेला संबोधित करताना केलं स्पष्ट!

News Desk

शेतकरी संपाची तीव्रता अधिक वाढली

News Desk

मराठा विद्यार्थ्यांचा प्रश्न युद्ध पातळीवर सोडविण्याचा प्रयत्न करू | संभाजी महाराज

News Desk