HW News Marathi
Covid-19

राज्यात आज ११ हजारांहून अधिक ‘कोरोनामुक्त’

मुंबई | राज्यातील कोरोनास्थिती दिवसेंदिवस नियंत्रणात येत असून दरदिवशीचा कोरोनामुक्तांचा आकडा अत्यंत दिलासादायक आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (५ नोव्हेंबर) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ५ हजार २४६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर तब्बल ११ हजार २७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत एकूण १५ लाख ५१ हजार २८२ कोरोनामुक्त झाले असून त्यांना दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण १ लाख ०६ हजार 519 ऍक्टिव्ह रुग्ण विविध रुग्णालयांत कोरोनावर उपचार घेत आहेत. तर महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.०७ % इतके झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितीन गडकरींच्या प्रयत्नातून भिलईमधून राज्यात ऑक्सिजनचा पहिला टँकर दाखल !

News Desk

लोकांचा आवाज दाबण्याची ही केंद्रातील भाजप सरकारची कायरता आहे!

News Desk

कोरोनाबाधित रुग्णांकडून उपचारासाठी दुप्पट बिल आकरणाऱ्या रुग्णालयांना पालिकेचा धक्का!

News Desk