HW News Marathi
Covid-19

राज्यात आज १५ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई । राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनास्थितीबाबतची आकडेवारी केली आहे. राजेश टोपेंनी आज (२ ऑक्टोबर) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात १५ हजार ५९१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसांत राज्यात १३ हजार २९४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यासाठी एक अत्यंत दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यात तब्बल ११ लाख १७ हजार ७२० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर राज्यात सद्यस्थितीत एकूण २ लाख ६० हजार ८६७ जण ऍक्टिव्ह रुग्ण असून ते विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.९१% झाले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शेण, गोमूत्र व यज्ञावरच भागवावे लागेल काय?”, राऊतांचा मोदींना सवाल

News Desk

खडसे, पंकजा, बावनकुळे, तावडे ‘ही’ मंडळी अस्वस्थ, नव्या भूकंपाची वात पेटू नये !

News Desk

राज्यातील कापूस खरेदी १५ जूनपर्यंत करावी !

News Desk