पुणे | राज्यात कोरोना रूग्ण संख्येची चढ उतार होत आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांत, शहरात नवे रूग्ण आढळत आहेत. पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून रूग्ण संख्या वाढत होती. मात्र, गेल्या २४ तासांत अनेक दिवसांनी ३ आकडी नवे रूग्ण आढळले आहेत.
नवे रूग्ण आढळले ही बाब चिंताजनक आहेच पण इतके कमी आढळल्याने दिलासादायक बाब नक्कीच आहे. पुण्यात ६८४ नवे रूग्ण आढळले आहेत. तर, २७९० रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पुणे कोरोना अपडेट : सोमवार १७ मे,२०२१
◆ उपचार सुरु : १८,४४०
◆ नवे रुग्ण : ६८४ (४,५९,९८७)
◆ डिस्चार्ज : २,७९० (४,३३,७९८)
◆ चाचण्या : ७,८६२ (२३,७२,०३४)
◆ मृत्यू : ४३ (७,७४९)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/bxhsDZ6kVK— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 17, 2021
तर दुसरीकडे मुंबईत गेल्या २४ तासांत १२४० नवे रूग्ण आढळले आहेत. तर २५८७ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत आणि ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दुसऱ्या लाटेत मुंबई पुण्यातील रूग्ण संख्या कमी होताना दिसत आहे.
Mumbai reports 1240 new #COVID19 cases, 2587 recoveries and 48 deaths in the last 24 hours.
Total cases 6,89,936
Total recoveries 6,39,340
Death toll 14,308Active cases 34,288 pic.twitter.com/FdNxPIK0pF
— ANI (@ANI) May 17, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.