HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईत मास्क आणि सॅनिटायझरचा १४ कोटी रुपयांचा जप्त

मुंबई | राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोना बचावासाठी सर्वसामान्य मास्क घालून सार्वजनिक ठिकाणी फिरत आहे. यामुळे राज्यात संध्या मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमती मोठी वाढ झालेली पाहायला मिळते. यामुळे मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजला खत पाणी मिळाले.

गेल्या काही दिवसात राज्यात मास्कचा तुटवडा जाणवत होता. मात्र, अंधेरी, वांद्रे भिवंडी या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा मास्कचा मोठा साठा असल्याची माहिती मुंबई क्राईम ब्राँच युनिट ९ ला मिळाली होती. त्यानुसार मुंबई क्राईम ब्राँच युनिट ९ ने मास्क आणि सॅनिटाझरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. मास्कचा हा साठा जप्त करताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलीस आयुक्त परमाबीर सिंग हे देखील उपस्थित होते.

क्राईम ब्राँचा मास्कचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर मुंबई क्राईम ब्रांचने आज (२४ मार्च) वरिष्ठ पोलीस अधिकारी महेश देसाई यानुसार गिऱ्हाईक बनून मास्कची होलसेल मागणी केली. या आयडियाद्वारे हा मास्कसाठा जप्त करण्यात आला. यावेळी त्यांनी २५ लाख मास्क आणि सॅनिटायझरचा किंमत १४ कोटी रुपये इतकी साठ आहे. यावेळी चार आरोपींना अटक केली. उर्वरीत दोघांना लवकरच अटक करु, असेही अनिल देशमुख म्हणाले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कराडच्या कृष्णा सहकारी कारखान्याची निवडणूक होणार तिरंगी, पृथ्वीराज चव्हाणांनी घेतला चर्चेतून काढता पाय

News Desk

जामोदच्या वनविभाग कार्यालयाला आग, सर्व साहित्य जळून खाक

News Desk

सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडल्या डोंबिवलीकरांच्या समस्या

News Desk