HW News Marathi
Covid-19

#Coronavirus : धारावीत कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ सुरुच

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा ५ हजारांच्या पुढे गेली आहे. एकट्या मुंबईतच कोरोनाबाधितांची संख्या ही २ हजारांपर्यंत गेली आहे. मुंबईतील कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या धारावीत कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. आज (२३ एप्रिल) धारावीत २५ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून धारावीतील कोरोनाग्रस्तांची संख्या ही २१४ वर पोहोचली आहे.

तर, एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामूळे धारावीत कोरोनामूळे मृत्यू झालेल्यांची संख्या १३ झाली आहे.तसेच, माहिममध्येही ६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. माहिममध्ये कोरोनाबाधितांची संख्या २३ झाली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्वत: धारावीची पाहणीही केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Corona World : जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या ४६ लाखांच्या वर, तर १७ लाखांहून अधिक कोरोना मुक्त

News Desk

कोरोनावर औषध सापडलं, पतंजलीचा दावा

News Desk

महापौरांनी कोरोना लसीला दिली ‘कलियुगातील संजीवनी’ची उपमा 

News Desk