मुंबई | कर्नाटकातील हायव्होल्टेज ड्रामा नवीन वळण आले आहे. नाराज आमदारांना भेटण्यासाठी मुंबईत आलेले काँग्रेसचे संकटमोटक म्हणून ओळखले जाणारे कर्नाटकचे मंत्री डीके शिवकुमार आमदार नसीम खान आणि काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनाही मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे याठिकाणी तवाणाची परिस्थिती निर्माण झाली आहे. रेनेसॉंस हॉटेलमधील मागच्या बाजून प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना शिवकुमार यांना पोलिसांनी पकडले.
Karnataka Minister DK Shivakumar and other Congress leaders who were detained, are being taken to Kalina University rest house https://t.co/ySG80RSIoy
— ANI (@ANI) July 10, 2019
शिवकुमार, नसीम खान आणि मिलिंद देवरा यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेऊन कलीना रेस्ट हाऊसमध्ये नेहण्यात आले. मुंबई पोलिसांनी या सर्वांना रेनेसॉंस हॉटेलबाहेरून ताब्यात घेतले आहे. परंतु शिवकुमार यांनी हार न मानता आमदारांची भेट घेण्यासाठी प्रयत्न करत होते. यानंतर परिसरातील परस्थिती पाहता मुंबई पोलिसांनी हॉटेल परिसरात संचारबंदी लागू केली आहे. शिवकुमार यांनी आज (१० जुलै) मुंबईतील पवई येथील रेनेसॉंस हॉटेलमध्ये बुकिंक असून देखील त्यांना आपत्कालीन परिस्थितीचे कारण सांगत हॉटेलमध्ये प्रवेश करून शकला नाही.
Mumbai: #Karnataka Minister DK Shivakumar, Milind Deora & other Congress leaders who were detained, have been kept at Kalina University rest house. They were sitting outside Renaissance – Mumbai Convention Centre Hotel when they were detained by police. pic.twitter.com/K2EgyB3O6f
— ANI (@ANI) July 10, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.