HW News Marathi
व्हिडीओ

Nitesh Rane | नितेश राणेंना जामीन मंजूर..

उपअभियंत्यावर चिखलफेक करणारे आमदार नितेश राणे आणि त्यांच्या 18 कार्यकर्त्यांना 23 जुलैपर्यंत न्यायलीयन कोठडी सुनावण्यातआली होती.मातेर आज न्यायलयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. कणकवलीतील दिवाणी न्यायालयाने हा निर्णय दिला.याआधी कोर्टाने नितेश राणे यांच्यासह त्यांच्या 18 समर्थकांना पोलीस कोठडी सुनावली होती, नंतर त्यांच्या पोलीस कोठडीत बदल करत न्यायलयीन कोठडीत सुनावली आहे. मात्र आता नितेश राणेंना न्यायलयाकडून दिलासा मिळाला आहे. #NiteshRane #NarayanRane #PrakashShedekar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mahadev Jankar – Drought in maharashtra | माण-खटावसाठी रेल्वेने पाणी आणू …

News Desk

IAS आणि IPS अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार!- Mohit Kamboj

News Desk

Shivsena-Bjp Alliance | युती होणार ! पण..?

News Desk