मुंबईतल्या मालाड भागात भिंत कोसळून १३ जण ठार झाले आहेत. तर १३ जण जखमी झाले आहेत. या ठिकाणी अग्निशमन दल आणि NDRF च्या टीमकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मालाडजवळच्या कुरार भागात ही घटना घडली आहे. या ठिकाणी आता ढिगारा उपसण्याचं आणि मदत करण्याचं काम सुरू आहे. रविवार पासून मुंबई आणि उपनगर परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे.
पाऊस आणि चिंचोळा रस्ता असल्याने मदतकार्यात अडथळा होत आहे. स्थानिकांच्या मते जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
Brihanmumbai Municipal Corporation (BMC): 13 people died in the retaining wall collapse of few hutments built on a hill slope in Kurar Village . Fire Brigade & NDRF had rushed to the spot. #Maharashtra pic.twitter.com/Geb3Pdnk2r
— ANI (@ANI) July 2, 2019
महाराष्ट्र सरकारने मृतांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे
Pained to know about the loss of lives in Malad Wall Collapse incidence. My thoughts are with families who lost loved ones & prayers for speedy recovery of injured.
₹5 lakh will be given to the kin of deceased.#MumbaiRains— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 2, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.