मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढू नये यासाठी आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करत आहे. या कोरोनाविरुद्धच्या लढाईत आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रणांगणात उतरल्या आहेत. किशोरी यांनी परिचारिकेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामूळे आपल्या अनुभवाचा कोरोनाबाधितांना आणि आरोग्य यंत्रणेला मदत व्हावी म्हणून त्यांनी हा पुढाकार घेतला आहे.
*AnythingForMumbai* We cant do work from home, we are on the field for you, stay at your home, take care….#covid19
At Nair Hospital@mybmc @AUThackeray pic.twitter.com/LEWnPPw5oW— Kishori Pednekar (@KishoriPednekar) April 27, 2020
आज (२७ एप्रिल) मुंबईच्या नायर रुग्णालयात त्यांनी परिचारिकेचा पोशाख परिधान करुन हजेरी लावली. खुद्द महापौरच यो कोरोनाशी दोन हात करण्यासाठी मैदानात आल्याने डॉक्टर, नर्स, सर्व आरोग्य यंत्रणेचे कर्मचारी यांना बळ आणि धैर्य नक्कीच मिळाले आहे.
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) April 27, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.