HW News Marathi
महाराष्ट्र

ST कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले

मुंबई | एसटी कर्मचाऱ्याचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदावर्तेंनी मुंबई पोलिसांनी त्यांच्या घरातून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवसस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी ही कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे.

“पोलिसांनी कोणतेही नोटीस न दिली नाही. तर माझा हत्या होऊ शकते,” असे सदावर्तेंनी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिली. सदावर्तेंना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गावदेवी पोलीस ठाण्यात सदावर्तेंची चौकशी करणार आहेत.

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १०७ जणांना अटक केले आहे. आज सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पोलिसांनी सदावर्ते यांच्या घरी पोहोचून त्यांना ताब्यात घेतले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ST संपात फूट; काल ९ हजार ७०५ कर्मचारी कामावर परतलं, महामंडळाची माहिती

News Desk

“…तर शरद पवारांनी उजणी धरणच पुणे जिल्ह्यात वळवलं असतं,” सरकारला आमदाराचा घरचा आहेर

News Desk

तू लहान आहेस. तोंड बंद करण्याचा उपाय आमच्याकडे आहे, नारायण राणेंचा सरदेसाईंना सल्ला

News Desk