HW News Marathi
महाराष्ट्र

मुरूड आता जागतिक पर्यटन स्थळ

मुंबई | महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लि. आणि राज्य सरकार यांच्यात रायगड जिल्ह्यातील मुरूड हे जागतिक दर्जाचे पर्यटन ठिकाण म्हणून विकसित करण्यासाठी एका सामंजस्य करार झाला आहे. सदर करारावर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत स्वाक्षरी करण्यात आली.

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र पर्यटन धोरणांतर्गत हा प्रकल्प विकसित करण्यात येत असून, मेडिकल पर्यटन आणि वेलनेस क्षेत्रातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी गुंतवणूक समजली जात आहे. या प्रकल्पात सुमारे ५०० कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. यातून ६००० रोजगार यातून निर्माण होणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमदार निलेश लंकेंकडून मनसे पदाधिकाऱ्याला १ कोटींची नोटीस, बनावट क्लिप तयार केल्याचा आरोप

News Desk

नितेश राणेंना मुंबई उच्च न्यायालायचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Aprna

शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष, शरद पवारांनी केलं सेनेचं कौतुक

News Desk