HW News Marathi
Covid-19

भाजप खासदार नारायण राणे कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई | भाजपचे खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. नारायण राणे यांनी स्वत: ट्वीट करून या संदर्भात माहिती दिली.’माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईन’, असे ट्विट नारायण राणे यांनी केले आहे.

 

दरम्यान, सामान्य नागरिकांसोबत याआधी अनेक नेत्यांना, कलाकारांना कोरोनाची लागाण झाली आहे. कोरोमनामूळे अनेक जण बरे होऊन घरी गेले आहेत तर काही जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातील वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी तत्परतेने कृतिशील होण्यावर उपराष्ट्रपतींनी दिला भर

Aprna

दिल्लीमध्ये आजपासून मद्यविक्रीवर लागणार ‘स्पेशल कोरोना फी’ कर

News Desk

महाराष्ट्रातला लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला

News Desk