HW News Marathi
महाराष्ट्र

नरेंद्र मोदी यांच्या रुपाने आपल्या देशाला तोतया पंतप्रधान लाभला | कुमार केतकर

पुणे | नरेंद्र मोदी यांच्या रुपाने आपल्या देशाला तोतया पंतप्रधान लाभला असल्याची टीका जेष्ठ पत्रकार व काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी केली आहे. पुण्यात वसंत दादा सेवा संस्थेने आयोजित केलेल्या व्याख्यानात केतकर यांनी मोदींच्यावर निशाणा साधला.

परदेश दौरे केल्यानंतरही परराष्ट्र धोरणात नरेंद्र मोदी यांना अपयश आले. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत जाण्यासाठी आपल्या देशाला कोणीही मदत केली नाही, हे मोदींचे सर्वात मोठे अपशय आहे. गुजरात दंगलीच्या वेळी लाल कृष्ण अडवाणी यांनी मोदींची पाठराखण केली. आता त्याच अडवाणींचा मोदींना विसर पडला असल्याचे सांगत कुमार केतकर यांनी मोदींवर टीकेची झोड उठवली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस त्यांचं दुकान बंद होऊ नये म्हणून टीका करत असतात, गृहमंत्र्यांचा टोला

News Desk

मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री भाषण करताना विदर्भवादींनी घातला गोंधळ; पोलिसांच्या ताब्यात

Aprna

जाणून घ्या…कोण आहेत सचिन अहिर

News Desk