HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या एलजीबीटी सेलची प्रदेश कार्यकारणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर…

मुंबई | एलजीबीटी सेलची प्रदेश कार्यकारिणी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत व सेलच्या प्रदेशाध्यक्ष प्रिया पाटील यांच्या संमतीने जाहीर करण्यात आली.यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, मुंबई विभागीय युवती अध्यक्षा अदिती नलावडे उपस्थित होते. एलजीबीटी सेल प्रदेश कार्यकारिणीतील सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पक्षाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पसायदान’ जगाच्या पाठीवर तत्त्वज्ञान मांडणारे! – बाळासाहेब थोरात

Aprna

“माझे घर, कार्यालय आणि माझ्या नातवावर नजर ठेवली जाते!” – नवाब मलिक

News Desk

राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित

Aprna