HW News Marathi
महाराष्ट्र

पुणे मनपा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या पूजा कोद्रे विजय

पुणे | पुणे मनपा पोटनिवडणुकीत प्रभाग २२ (क) मुंढवा येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा कोद्रे यांना ८९९१ मतांनी विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका आणि माजी महापौर चंचला कोद्रे यांचे डिसेंबर २०१७मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा कोद्रे यांनी शिवसेनेच्या मोनिका तुपे यांना ३५२१ मतांनी विजय मिळाला.

शिवसेनेच्या मोनिका तुपे यांचा ५४७० मतांनी आणि भाजपच्या सुकन्या गायकवाड ४३३४ मतांनी पराभव झाला आहे. पूजा कोद्रे या चंचला कोद्रे यांच्या जाऊबाई आहेत. प्रभाग क्रमांक २२ (क)मध्ये मुंढवा, मगरपट्टासिटी, माळवाडी, आकाशवाणी, १५ नंबर, लक्ष्मी कॉलनी सर्व कॉलनीचा सहभाग या प्रभागात होतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘हा तर लोकांचा आणि लोकशाहीचा अपमान’ – नरेंद्र मोदी

News Desk

शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकार घेणार असून कॅबिनेटच्या बैठकीत निश्चितरुपाने मदत जाहीर करेल – नवाब मलिक

News Desk

महाराष्ट्राचा आकडा १९३ वर, एकूण ७ नवे कोरोना पॉझिटव्ह रुग्ण

swarit