HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण याचं कोरोनामुळे निधन …

मुंबई| कोरोनामुळे सध्या जगात धुमाकूळ माजला आहे. कोरोनाकाळात महाराष्ट्राला आणि देशालाही अनेक महत्त्वाच्या व्यक्तिंना गमवावे लागले. आता कोरोनामुळे राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे निधन झाले आहे.त्या ७२ वर्षांच्या होत्या. करोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांना  सेव्हन हिल्स या  रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.मात्र त्यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली आहे. आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतलाआहे.

नीला सत्यनारायण या महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त  होत्या ,अनेकांसाठी प्रेरणा देणाऱ्या अशी त्यांची ओळख होती. नीला सत्यनारायण १९७२ आयएएस बॅचच्या सनदी अधिकारी होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजभवनाची प्रतिष्ठा राखण्यासाठी राज्यपालांना माघारी बोलवतील, सामनातून राज्यपालांवर निशाणा

News Desk

राष्ट्रवादी-भाजपने महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याची पंतप्रधानांनी दिली ऑफर; शरद पवारांनी केला खुलासा

Aprna

RSS चे हेडक्वार्टर असलेल्या नागपुरातही कोरोनाचा हाहाकार का? राजू शेट्टींचा चंद्रकांत पाटील यांना सवाल

News Desk