HW News Marathi
महाराष्ट्र

जळगाव-पुण्याला मिळाले नवे पालकमंत्री

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (७ जून) नव्या पालकमंत्र्यांची घोषणा केली आहे. यात पुणे आणि जळगाव पालकमंत्री नावे मुख्यमंत्र्यांनी सांगितली आहे. पुण्यातून गिरीश बापट लोकसभेत गेल्यानंतर पुण्याच्या पालकमंत्री पद रिक्त झाल्यानंतर त्यांच्या जागी राज्याचे कृषी, फलोत्पादन आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागली आहे.

तर जळगावचे पालकमंत्रीपद होते जे आता गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आले आहे. गिरीश बापट यांच्याकडे असलेले संसदीय कामकाजमंत्रीपद हे विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तर त्यांच्याकडे असलेले दुसरे अन्नपुरवठा खाते हे जयकुमार रावल यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. पत्रकार परिषद संपवून उठत असताना मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचेही सांगितले.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आषाढी एकादशीच्या दिवशी तीन तास विठ्ठल दर्शन रहाणार बंद

News Desk

पर्यावरणपूरक होळीचे आणि नैसर्गिक रंगाच्या वापराचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Aprna

‘मंदिरे बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार’ , भाजपकडून मंदिरे सुरू करण्यासाठी आंदोलन

News Desk