HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या पायगुणाने आता फक्त Dinosour आणि Alien दिसायचे राहिले, निलेश राणेंचा प्रहार! 

मुंबई | आज (१२ ऑक्टोबर) मुंबईसह उपनगरांत वीज पुरवठा खंडित झाला होता. इतका वेळ पुर्ण मुंबईत वीज पुरवठा खंडित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अचानक वीज पुरवठा ठप्प झाल्याने लोकलसह, परीक्षांवरही परिणाम झाला. मुंबईत उद्बवलेल्या या परिस्थीतनंतर भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. भाजपकडून सरकारवर टीका करण्यास सुरुवात झाली. भाजपचे नेते नितेश राणे यांनी देखील ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

नितेश राणे म्हणाले की, काय पायगुण आहेत या मुख्यमंत्र्याचे, बसल्या पासुन जे कधी नाही ते सगळ होत आहे . आता काय फक्त Dinosour आणि Alien दिसायचे राहिले आहेत. त्यामुळे आता ते ही कदाचित दिसतील, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. या आधी भाजपचे आशिष शेलार, किरिट सोमय्या तसेच, देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही टीका केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

६.८ टक्के विकासदराने १ ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था हे दिवास्वप्नच! – नाना पटोले

Aprna

पवारसाहेबांनी पटोलेंचा पार पान टपरीवालाच करून टाकला; निलेश राणेंची बोचक टीका

News Desk

दिव्यांगांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार – धनंजय मुंडे

News Desk